महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : मावळ विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते दिगंबरशेठ बाळोबा भेगडे ( वय ७५ वर्षे ) यांचे आज दुपार एकच्यासुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
उद्योजक मनोहर व प्रशांत भेगडे यांचे ते वडील, भाजपा मावळ तालुकाध्यक्ष रवी भेगडे यांचे ते चुलते, तर पीएमआरडीए सदस्य वसंतरावभसे व भाजप शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख संदीप सोमवंशी, उद्योजक डॉ. सागर सोमवंशी यांचे ते मामा होत.
0000
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.