महाबुलेटिन न्युज/तुषार वहिले
वडगाव मावळ : तालुक्यात वडगाव येथे मास्क न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाअधिकारी पुणे यांच्याकडील आदेश क्र.जि का./क्र. आ.व्य./कावी/१८१८/२०२० दिनांक २५/०१/२०२० नुसार नागरपंचायतीकडून कारवाई करण्यात येत आहे.
वडगाव हे तालुक्याचे गाव असल्याने येथे न्यायालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, तालुका कृषी कार्यालय आदी असून असंख्य नागरिकांची ये-जा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांच्यात समाधान व्यक्त करण्यात आहे.
——
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
बुधवार, ८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🔥 अतिवृष्टीमुळे…
मंगळवार, ७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मानवी…
This website uses cookies.