महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव ( किरण वाजगे ) : नारायणगाव पोलिसांच्या वतीने नारायणगाव बस स्थानक परिसरात व महामार्गावर मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असताना अनेक ग्रामस्थ, दुचाकीस्वार व नागरिक मास्क न लावता विनाकारण फिरत असतात अशा १६७ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३३ हजार चारशे रुपये दंड नारायणगाव पोलिसांनी वसूल केला.
तसेच बेकायदा वाहन चालवणे व वाहन परवाना नसणाऱ्या १०१ जणांवर कारवाई करून २७ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. रविवारी एकूण २६८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पो निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.