महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
बालेवाडी : म्हाळुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच यशवंतराव विठोबा पाडाळे ( वय ८६ ) यांचे अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, चार भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, चार मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाडाळे व अरुण पाडाळे यांचे ते वडील, उद्योजक लक्ष्मण पाडाळे यांचे ते बंधू, उद्योजक अशोक देवकर यांचे ते व्याही, तर उद्योजक सुदर्शन देवकर यांचे ते सासरे होत.
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.