महाबुलेटीन न्यूज
चाकण : नगरीतील आंतरराष्ट्रीय नेटबॉल खेळाडू प्रो. समीर हुसेनभाई सिकीलकर यांची महाराष्ट्रातील कला, क्रीडा दूत फाउंडेशन या संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. क्रीडा दूत फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख चाँद पी जे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
कला क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामधे सर्व घटकांना व नवीन पिढीला घेऊन त्यांच्यातील कला, क्रीडा गुणांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी व महाराष्ट्राचे नाव उंचावर न्यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समीर सिकीलकर यांनी महाबुलेटीन शी बोलताना सांगितले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.