महाबुलेटीन न्यूज
आळंदी/चाकण : महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी कर्मचारी महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीची घोषणा आदिवासी कोळी महासंघाचे विशेष बैठकीत करण्यात आली. महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांचे हस्ते कोळी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. पुणे जिल्ह्यातून या निवडीचे स्वागत करण्यात आले. या निवडीने ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांचे प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक कार्याचा सन्मान झाला असून त्यांना जिल्ह्यातील अनेक अधिकारी, पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.