विशेष

महाबुलेटीन हेडलाईन्स : 27 डिसेंबर 2020

महाबुलेटीन हेडलाईन्स : 27 डिसेंबर 2020

————————————————————————

● सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांनी दाखवली चर्चेची तयारी; मंगळवारी 29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता बैठक घेण्याची मागणी

● महाराष्ट्रात 58,091 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 18,07,824 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 49,189 रुग्णांचा मृत्यू

● ‘चौकशीची ही पाचवी वेळ, आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे; सीडीचे नंतर बघूया’ – एकनाथ खडसे

● भारतात 2,77,092 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 97,60,848 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,47,659 रुग्णांचा मृत्यू

● “मागणी नसताना EWS आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक केली”, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारवर टीकास्त्र

● अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त; सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी समावेशाचे आश्वासन

● 2025 मध्ये पाचवी आणि 2030 मध्ये UK ला पछाडत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनेल भारत; CEBR चा अंदाज

● घुसखोरीसाठी दहशतवाद्यांनी शोधला नवा मार्ग, आता राजस्थान-गुजरात मार्गावरुन करत आहेत घुसण्याचा प्रयत्न

● टीआरपी घोटाळ्याचा पार्थ दासगुप्ता मास्टरमाइंड, 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

● ‘खिसा’ या मराठी शॉर्टफिल्मची 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड; हा महोत्सव 16 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान गोव्यात होणार

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.