१ ऑक्टोबर १९५८
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, लघुरूप नासा, (National Aeronautics and Space Administration, NASA) ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.
२९ जुलै १९५८ रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळ संशोधन कायद्यान्वये आधीच्या नॅशनल अॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली. १ ऑक्टोबर १९५८ पासून संस्थेचे कामकाज चालू झाले.
मुख्य मोहिमा :
—————-
स्पेस शटल अटलांटिस
स्पेस शटल एंटरप्राइझ
स्पेस शटल एंडेव्हर
स्पेस शटल कोलंबिया
स्पेस शटल चॅलेंजर
स्पेस शटल डिस्कव्हरी
*****************
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.