🕸️ एकूण कोरोना बाधित = ८०,४८०
🕸️ आज बाधित = ५५७
🕸️ शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = १३
🕸️ एकूण कोरोना मुक्त = ७३,६७१
🕸️ रूग्णालयात उपचार सुरू = ४,०२३
🕸️ राज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = ७२३
🕸️ पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = ५८९
🕸️ एकूण मयत = १,८७९
🕸️ शहरातील एकूण मयतांची संख्या = १,३६१
🕸️ शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = ५१८
🕸️ आज मयत = २०
🕸️ प्रतीक्षा अहवाल = १,८८७
🕸️ एकूण सॅम्पल = ३,३९,१३३
🕸️ अहवाल प्राप्त = ३,३७,२४६
🕸️ आज रुग्णालयात दाखल = ३,१७०
🕸️ घरात अलगीकरण = ५२,७३९
_____________________________
■ आज मयत झालेल्या २० व्यक्ती
——————-
● शहरातील मयत नऊ पुरुष
————-
चऱ्होली (४० वर्ष),
चिचवड (६२ वर्ष, ३१ वर्ष),
पिंपळे गुरव (३६ वर्ष, ६० वर्ष, ६१ वर्ष),
पिंपरी (७० वर्ष)
पिंपळे निलख (७० वर्ष),
रावेत (६६ वर्ष)
● शहरातील मयत चार स्त्रिया
—————
चिखली (७५ वर्ष)
दापोडी (६२ वर्ष),
पिंपळे सौदागर (५७ वर्ष)
निगडी (८२ वर्ष)
● शहरा बाहेरील मयत पाच पुरुष
————-
सहकार नगर (७८ वर्ष),
जुन्नर (६३ वर्ष)
खडकवासला (५७ वर्ष),
आंबेगाव (७७ वर्ष),
भोर (६२ वर्ष)
● शहरा बाहेरील दोन मयत स्त्रिया
————-
जुन्नर (४८ वर्ष),
विश्रांतवाडी (५२ वर्ष)
येथील रहिवासी आहेत.
~~~~~~~~~~~~~~~
★ महापालिकेने दिलेली आकडेवारी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंतची आहे.
—————-
★ सौजन्य : पिंपरी चिंचवड महानगरपालिका
बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
This website uses cookies.