कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. २४ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात नव्याने ३३ रुग्ण आढळले

 

नगरपरिषद हद्दीत १४, तर ग्रामीण भागात १९ रुग्णांची वाढ, चाकण मध्ये आढळले १२ रुग्ण, तर आळंदीत २ रुग्ण
एकूण रुग्णांची संख्या ८६१६,
८१५० रुग्ण बरे होऊन गेले घरी.

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि.२४ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ३३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहरात सर्वाधिक १२ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ८१९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगरपरिषद क्षेत्रात १४, तर ग्रामीण भागात १९ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २२८ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८६१६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-

# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १४ ) : राजगुरूनगर – ०, चाकण – १२, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १९) :
# ५ रुग्ण आढळलेली गावे :-  नाणेकरवाडी. 
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- काडाचीवाडी. 
# २ रुग्ण आढळलेली गावे :-  येलवाडी, संतोषनगर. 
# १ रुग्ण आढळलेली गावे :-  खरोशी, खराबवाडी, कुरुळी, मेदनकरवाडी, वासुली, मांजरेवाडी, वाकी बु. 

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ३३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८६१६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १९३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २२८
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४५
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १२, नाणेकरवाडी – ५ रुग्ण
# आज झालेले मृत्यू – 0

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सभापती भगवान पोखरकर व पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी नागरिकांना केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

4 hours ago

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

3 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

6 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

1 week ago

This website uses cookies.