महाबुलेटीन न्युज नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात सोमवार (दि. २) चोवीस तासात कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात राजगुरुनगर, चाकण, आणि आळंदी शहर हद्दीत ९ तर ग्रामीण भागात ७ रुग्णांचा समावेश आहे. रविवारी ( दि. १) तालुक्यात १४ रुग्ण आढळले होते. आतापर्यंत तालुक्यात एकूण ९२८० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील ८९३८ रुग्ण बरे झाले असून १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत एकूण २०० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर व आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीत २, चाकण नगरपरिषद हद्दीत ७, आळंदी नगरपरिषद हद्दीत ०, चिंबळी, खराबवाडी, सातकरस्थळ, वाकी बु., चऱ्होली खु., शेलपिंपळगाव, वाडा या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.