कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट ( दि. १३ ऑक्टोबर २०२० ) : खेड तालुका अपडेट : दिलासादायक बातमी : आज खेड तालुक्यात केवळ १८ रुग्ण आढळले, ग्रामीण भागात सर्वाधिक १४ रुग्ण, चाकण व राजगुरूनगर शून्य…

 

नगरपरिषद हद्दीत ४, तर ग्रामीण भागात १४ रुग्णांची वाढ, आज दावडी व आळंदीत आढळले सर्वाधिक रुग्ण, ३७ रुग्णांना डिस्चार्ज, दोन जणांचा मृत्यू
खेड तालुक्यात कोरोना रुग्णांचा ८ हजाराचा टप्पा पार, एकूण रुग्णांची संख्या ८००१,
७४१२ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने १८ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज दावडी व आळंदी शहरात सर्वाधिक ४ रुग्ण आढळले आहेत. राजगुरूनगर मधील ५७ वर्षाच्या महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व चाकण मधील ३१ वर्षाच्या युवकाचा जम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे.

नगरपरिषद क्षेत्रात ४, तर ग्रामीण भागात १४ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१० झाली असून आजपर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ८००१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-

——————————————
● नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४ ) :- राजगुरूनगर – ०, चाकण – ०, आळंदी – ४,
● ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १४ ) :-
◆ ४ रुग्ण आढळलेली गावे : आळंदी, दावडी
◆ ३ रुग्ण आढळलेली गावे :- —
◆ २ रुग्ण आढळलेली गावे :- बिरदवडी, चास
◆ १ रुग्ण आढळलेली गावे :- कुरुळी, म्हाळुंगे, गोनवडी, शिरोली, वाकी बुद्रुक, काळुस
◆ आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १८
◆ आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८००१
◆ आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७९
◆ ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४१०
◆ डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या – ७४१२
◆ सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – ४, दावडी – ४
◆ मृत्यू झालेले रुग्ण : २
◆ १ पुरुष ( वय ३१, रा. चाकण ) जम्बो हॉस्पिटल, दि. १० ऑक्टोबर २०२०
◆ १ महिला ( वय ५७, रा. राजगुरूनगर ) दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, दि. ११ ऑक्टोबर २०२०

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

21 hours ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

3 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

5 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

1 week ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 weeks ago

This website uses cookies.