🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी
🚩नक्षत्र : मघा
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१२
🚩सूर्यास्त : सायंकाळी ०६.१३
🚩राहुकाळ : सायंकाळी ०४.५० ते ०६.१३
🚩सौर पौष : १३
🚩वार : रविवार
🚩 ०३ जानेवारी २०२१
📺 दिन विशेषः-
🚩आज महिला मुक्तिदिन आहे
🚩आज एक्यूप्रेशर थेरेपी दिन आहे
🚩आज बालिका दिन आहे
🚩श्री रवळनाथ जत्रा, ओरोस,सिंधुदुर्ग
🚩रावळजोगी महाराज भंडारा, कोल्हापूर
🚩पुणे येथे रासायनिक प्रयोगशाळेचे(NCL)उद्घघाटन झाले १९५०
🚩स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या १९५२
🚩नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले २००४
💐जन्मदिन 💐
🚩पहिल्या स्त्री शिक्षिका समाजसुधारक सावित्रीबाई फुले
🚩चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व पटकथालेखक चेतन आनंद
🚩सिंधी साहित्यिक किरट बाबाणी
🚩मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ यशवंत दिनकर फडके
🛑स्मृतिदिनः–
🚩मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ
🚩तत्वज्ञानाचे प्राध्यापक, श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य केशव विष्णू तथा बाबा बेलसरे
🚩अंतराळ शास्त्रज्ञ व इस्त्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन
🚩चांगला दिवस
🚩आजचा दिवस मंगलमय जावो
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.