आजचे पंचांग

महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, २० ऑक्टोबर २०२० आज विनायक चतुर्थी आहे ( अंगारक योग )

महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, २० ऑक्टोबर २०२०
आज विनायक चतुर्थी आहे ( अंगारक योग )

🚩वार : मंगळवार
🚩 २० ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष चतुर्थी
🚩नक्षत्र : ज्येष्ठा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३४
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१२
🚩राहुकाळ : सायंकाळी ०३.१७ ते ०४.४४
🚩सौर आश्विन : २८

📺 दिन विशेष :-

🚩आज विनायक चतुर्थी आहे (अंगारक योग)
🚩आज ललिता पंचमी आहे
🚩आज जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन आहे
🚩आज जागतिक सांख्यिकी दिन आहे
🚩कृ. भा. बाबर यांनी समाज शिक्षणमाला स्थापन केली (१९५० )
🚩भारत-चीन युद्धास सुरुवात (१९६२ )
🚩डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना (१९६९)
🚩पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णूदास भावे गौरवपदक जाहीर (२००१)
🚩ट्वेंटीएथ सेंचुरी फाॅक्स या संस्थेकडून देव आनंद यांना मॅन ऑफ दी सेंचुरी सन्मान जाहीर (१९९५)

💐जन्मदिन 💐

🚩जनार्दन स्वामी ( मौनीगिरी )महाराज
🚩गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी
🚩लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख
🚩कवी व समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा

🛑स्मृतिदिन :-

🚩मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा
🚩गायक, संगीतकार व अभिनेता कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव
🚩पत्रकार व युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले
🚩स्वातंत्र्यसैनीक माधवराव लिमये
🚩गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम

🚩आजचा दिवस मंगलमय जावो
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.