आजचे पंचांग

महाबुलेटीन आजचे पंचांग : रविवार, २० डिसेंबर २०२०, आज चंपाषष्ठी

🌝 महाबुलेटीन आजचे पंचांग🌚
रविवार, २० डिसेंबर २०२०, आज चंपाषष्ठी
—————————–

🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी
🚩नक्षत्र : शततारका
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिनायन
🚩सुर्योदय : सकाळी ०७.०७
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.०६
🚩राहुकाळ : सायंकाळी ०४.४३ ते ०६.०५
🚩सौर मार्गशीर्ष : २९

*📺 दिन विशेषः-*
🚩आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस आहे
🚩आज चंपाषष्ठी आहे
🚩आज स्कंद षष्ठी आहे
🚩आज मार्तंड भैरवोत्थापन आहे
🚩आज कपिलाचार्य जयंती आहे
🚩आज दगाजी महाराज जयंती आहे
🚩आज संत गाडगेबाबा पुण्यातिथी आहे
🚩श्री खंडोबा यात्रा समाप्त (जेजुरी)
🚩मुंबई बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरु(१९४५)
🚩भाषावैज्ञानीक व समीक्षक अशोक केळकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर(२०१०)

*💐जन्मदिन 💐*
🚩भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका पद्मश्री,पद्मभूषण, पद्मविभूषण यामिनी कृष्णमुर्ती
🚩पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास

*🛑स्मृतिदिनः-*
🚩बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला
🚩चित्रकार व संगीतकार उपेंद्रकिशोर रे
🚩संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट
🚩बलुतंकार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार
🚩छायाचित्रकार वामन नारायण भट
🚩फलज्योतिषी बंगळुरु वेंकट तथा बी व्ही रमण
🚩अभिनेत्री नलिनी जयवंत
🚩लेखक सुभाष भेंडे
🚩शुभ दिवस
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩

 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.