कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. ५ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात ५२ रुग्ण आढळले

 

नगरपरिषद हद्दीत २५, तर ग्रामीण भागात २७ रुग्णांची वाढ, चाकणमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ७५३०,
६७६२ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि. ५ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ५२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक १५ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ६७६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगरपरिषद क्षेत्रात २५, तर ग्रामीण भागात २७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७५३० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २७ ) : राजगुरूनगर – ८, चाकण –१५, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २७ ) :
# ३ रुग्ण आढळलेली गावे :-  नाणेकरवाडी, निघोजे
# २ रुग्ण आढळलेली गावे :- खालुंब्रे, खराबवाडी, वाकी बु, मरकळ
# १ रुग्ण आढळलेली गावे :- खरोशी, चांडोली, बोरदरा, चिंबळी, कुरुळी, म्हाळुंगे, मोई, औदर, कोरेगाव, धामणे, ढोरे भांबुरवाडी, होलवाडी, चास
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७५३०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १६७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६०१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ६७६२
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १५
# आज झालेले मृत्यू – 0

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.