दिन विशेष

लोणी भापकर येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
बारामती : लोणी भापकर येथे साहित्य सम्राट, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेले नियम व अटींचे पालन करत लोणीभापकर येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे तरुण मंडळ यांच्या वतीने गर्दी न करता लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, सरपंच रवींद्र भापकर, उपसरपंच पदमनाथ कडाळे, राहुल सकाटे, विकास सकाटे, नवनाथ सकाटे, किशोर सकाटे, रोहन गायकवाड, चेतन मोरे व समाज बांधव उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

2 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

5 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

1 week ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.