राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाली आहे, तत्पूर्वी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक कार्यालय, पुनर्वसन कार्यालय, राजशिष्टाचार कार्यालय, भूसंपादन शाखा, गृह शाखा, आपत्ती व्यवस्थापन, करमणूक कर शाखा, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अशा विविध शाखांना भेट देवून कर्मचारी, अधिका-यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, सुभाष भागडे, सुनील गाढे, भारत वाघमारे, श्रीमंत पाटोळे, आरती भोसले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, खनिकर्म अधिकारी संजय बामणे, राणी ताटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, श्रावण ताते, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विनायक राऊत, सचिन तांबोळी, सचिन तारू, सुनंदा ठकार, रवी कोळगे, योगेश ब्रम्हे, रामभाऊ भंडारी, तेजस्वीनी पारखी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…
गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
This website uses cookies.