महाबुलेटीन नेटवर्क
मुंबई ( दि. २३ ) विशेष प्रतिनिधी : कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन काळात राज्यातील कलावंतांवरही उपासमारीची वेळ आली आहे. कलावंतांना किमान आर्थिक मदतीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. परंतु सरकारकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्याकडे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी कलावंताची कैफियत मांडून मदतीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.