महाबुलेटीन कोरोना लसीकरण अपडेट :-
शनिवार, दिनांक 17-07-2021 रोजी खेड तालुक्यामध्ये पुढील ठिकाणी होणारी कोव्हीशिल्ड लसीकरण संख्या…
● आंबोली 100,
● डेहणे 100,
● कडूस 200,
● कुडे 100,
● करंजविहरे 350,
● पाईट 100,
● राजगुरुनगर 300,
● शेलपिंपळगाव 300,
● वाडा 100,
● वाफगाव 200,
● चाकण 250,
● चांडोली 200,
● आळंदी 100,.
● एकुण लसीकरण 2400
तसेच कोव्हक्सिनच्या फक्त दुसऱ्या डोससाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात 100 याप्रमाणे लस मिळणार आहेत, तरी सर्व नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.