महाबुलेटीन न्यूज
चाकण : कोरेगाव बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन, प्रसिद्ध बैलगाडा मालक, उद्योजक व खेड तालुका युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विनायक लवंगे ( वय 46 वर्षे ) यांचे आज ( दि. २२ एप्रिल ) पहाटे निधन झाले. ते खेड तालुका अन्नधान्य वितरण दक्षता समितीचे संचालक, सुमन ग्रामीण पतसंस्था संचालक आदी संस्थांवर कार्यरत होते.
त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ तानाजी, मुलगा ऋषिकेश, मुलगी हर्षदा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे खेड तालुका व पश्चिम खोऱ्यातील पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.