महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : ( दि. २६ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १८७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक ४६ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ५५६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात ८०, तर ग्रामीण भागात १०७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १००१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ६७०६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४२ ) : राजगुरूनगर – २६, चाकण –४६, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १०७ ) :
# ८ रुग्ण आढळलेली गावे :- शेलगाव
# ७ रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी
# ६ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी, कुरुळी, शिरोली, शेलपिंपळगाव
# ५ रुग्ण आढळलेली गावे :- बिरदवडी, मेदनकरवाडी, सातकरस्थळ
# ४ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी, मरकळ
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- कडाचीवाडी, महाळुंगे, राक्षेवाडी, वाकी बु., काळूस
# २ रुग्ण आढळलेली गावे :- आंबेठाण, निघोजे, येलवाडी, पिंपरी बु., टाकळकरवाडी, भोसे, मोहकल, दावडी
# १ रुग्ण आढळलेली गावे :- रानमळा, वडगाव पाटोळे, कुडे बु., कुरकुंडी, ढोरे भांबुरवाडी, पांगरी, चऱ्होली खु., चिंचोशी, चाकण, घेनंद, कमान, वाडा, खरपुडी बु,, आडगांव.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १८७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ६७०६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १४४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – १००१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ५५६१
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ४६,
राजगुरूनगर – २६
# आज झालेले मृत्यू – 0
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.