कोरोना

खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. २ ऑक्टोबर २०२० ) खेड तालुक्यात आज १०१ नवीन रुग्णांची वाढ, चाकण मध्ये सर्वाधिक २७ रुग्ण

 

खेड तालुक्यात आज १०१ नवीन रुग्णांची वाढ, त्यापैकी नगरपरिषद हद्दीत ४९, तर ग्रामीण भागात ५२ रुग्णांची वाढ, चाकण मध्ये सर्वाधिक २७ रुग्ण

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : ( दि.२) : खेड तालुक्यात आज नव्याने १०१ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज १६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एक जण मरण पावला. आज 
चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक २७ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ६३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आज १६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नगरपरिषद क्षेत्रात ४९ तर ग्रामीण भागात ५२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७८० असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७३२२ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती भगवान पोखरकर यांनी दिली. 

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २१ ) : राजगुरूनगर – ५, चाकण – १२, आळंदी – ४
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४६ ) :
# १३ रुग्ण आढळलेली गावे :-  येलवाडी
# ४ रुग्ण आढळलेली गावे :-  महाळुंगे, सोळू  
# ३ रुग्ण आढळलेली गावे :-  कडूस, चास                      
# २ रुग्ण आढळलेली गावे :-  कुरकुंडी, सातकरस्थळ , पांगरी, शेलगाव, मरकळ, दावडी, गाडकवाडी
# १ रुग्ण आढळलेली गावे :-  खराबवाडी, मेदनकरवाडी, शिवे, वासुली, नाणेकरवाडी, बुट्टेवाडी, वाकी बु., भोसे, चऱ्होली खु., कमान, वाफगाव
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १०१
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७३२२
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १६३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ७८०
# डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या – ६३७९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – २७, राजगुरूनगर – १४
# मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : १ पुरुष ( वय ५८, रा. चाकण, वायसीएम हॉस्पिटल, दि. १ ऑक्टोबर )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

12 hours ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

2 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

5 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

This website uses cookies.