कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ३ सप्टेंबर २०२० )खेड तालुक्यात आज १४९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, खराबवाडी, मेदनकरवाडी व चाकणमध्ये तीन जणांचा मृत्यू

 

चाकण व राजगुरूनगरला सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ३६१०,
२७४७ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ५३, तर ग्रामीण भागात ९६ रुग्णांची वाढ,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ३ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने १४९ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून खराबवाडी येथील ७२ वर्षीय वृद्धाचा वायसीएम रुग्णालयात, मेदनकरवाडी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये व चाकणमधील ४५ वर्षीय पुरुषाचा वायसीएम रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

तालुक्यात २७४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ५३, तर ग्रामीण भागात ९६ रुग्णांची भर पडली आहे. नगरपरिषद क्षेत्रात चाकण व राजगुरूनगरला तर ग्रामीण भागात खराबवाडीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३६१० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ५३ ) :
राजगुरूनगर – २२, चाकण – २१, आळंदी – १०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ९६ ) :

खराबवाडी – १३

कुरुळी – ७
काळुस – ७
मेदनकरवाडी – ६

दोंदे – ५
नाणेकरवाडी – ५
म्हाळुंगे इंगळे – ४

आंबेठाण – ३
राक्षेवाडी – ३
टाकळकरवाडी – ३
शेलगाव – ३

बिरदवडी – २
चिंबळी – २
येलवाडी – २
चांदुस – २
मांजरेवाडी – २
सांडभोरवाडी – २
मरकळ – २
वडगाव घेनंद – २
चास – २
निमगाव – २

कडुस, वेताळे, खालुंब्रे, निघोजे, कुरकुंडी, बुट्टेवाडी, खरपुडी खुर्द, सातकर स्थळ, बहुळ, भोसे, केळगाव, रासे, चास, शेलपिंपळगाव, मिरजेवाडी, जऊळके खुर्द, कान्हेवाडी, चांडोली या १८ गावात प्रत्येकी १ रुग्ण,

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १४९
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ३६१०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ८३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ७८०
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २७४७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – २२, चाकण – २१, खराबवाडी – १३
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०३ पुरुष ( १ पुरुष – वय ७२, रा. खराबवाडी, १ पुरुष – वय ४२, रा. मेदनकरवाडी, १ पुरुष – वय ४५, चाकण )

 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

6 hours ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

6 hours ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

2 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

3 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

3 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

This website uses cookies.