महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
शिंदे-वासुली : शिंदे गावाचे भुषण, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य व भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तानाजीभाऊ मारुती केंदळे ( वय ६८ ) यांचे अल्पशा आजाराने रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, पाच भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, तीन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. उद्योजक विजय केंदळे यांचे ते वडील, प्राध्यापक बाळासाहेब केंदळे यांचे ते बंधू, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व सभापती प्रा. उत्तम प्रकाश केंदळे यांचे ते चुलते होत.
सोमवार, २३ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 शहीद…
रविवार, २२ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आहिरे…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 गॅस…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…
शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…
गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…
This website uses cookies.