महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात नव्याने ७८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण शहरात एका दिवसात सर्वाधिक २७ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १२९९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४१ ) : राजगुरूनगर – ६, चाकण – २७, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३७ ) : राक्षेवाडी ५, रासे ४, शेलगाव ४, खराबवाडी ३, कान्हेवाडी ३, भोसे ३, नाणेकरवाडी २, शेलपिंपळगाव २, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, निघोजे, भांबोली, ढोरे भांबुरवाडी, कोये, सातकरस्थळ, सायगाव, रानमळा, काळुस, वाकी बुद्रुक या ११ गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ७८
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १२९९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – २५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४६८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ८०६
# आज सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – २७
# आज मयत झालेली व्यक्ती : एकूण १ पुरुष ( वय ४८, चाकण )
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
This website uses cookies.