महाबुलेटीन नेटवर्क चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व चाकण मार्केट यार्ड मधील कांदा-बटाट्याचे प्रसिद्ध आडतदार राजुभाई गनीभाई काझी ( वय ४५ ) यांचे अकस्मीकपणे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अकबर काझी यांचे ते बंधू होत.
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
This website uses cookies.