महाबुलेटीन न्यूज
चाकण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खराबवाडी ( ता.खेड ) येथे अत्यंत साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी सरपंच हनुमंत कड, माजी सरपंच सागर खराबी, माजी उपसरपंच रवींद्र धाडगे, पोलीस पाटील किरण किरते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रघुनाथ खराबी, अनंतकृपा पतसंस्थेचे सचिव शिवाजी खराबी, सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पवार, माजी चेअरमन दिनकर कड, माजी व्हाईस चेअरमन नवनाथ कड, भरत बिरदवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते प्रशांत खराबी, उद्योजक दिनेश कड, उद्योजक दत्तात्रय साठे, उद्योजक राजेंद्र मल्हारी खराबी, किरण कड, गोविंद कड, किरण खराबी, शिवसेना शाखा प्रमुख विशाल खराबी, शिव उद्योग सेना तालुका प्रमुख शंकर खराबी, सुयोग खराबी, प्रवीण खराबी, अर्जुन खराबी, मनोहर खराबी, अर्जुन धाडगे, नकुल खराबी, हनुमंत खराबी, राजेंद्र कड, जालिंदर कड, अमर खराबी, मनोहर खराबी, विनोद खराबी, आनंदराव दरेकर, बाळू कड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.