गुन्हेगारी

खराबवाडी गावातील सारा सिटी रोडला चोरट्यानी सहा दुकाने फोडली..!

महाबुलेटीन न्यूज
चाकण :
खराबवाडी गावातील सारा सिटी रोडवर असणारे अथर्व इलेक्ट्रॉनिक, एस. आर. बेकरी, स्मार्ट कलेक्शन आणि महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक ही चार दुकाने व दोन मेडिकल दुकाने (दि.३) पहाटेच्या सुमारास शटर उचकटून चोरट्यांनी इलेक्ट्रिक वस्तूंसह गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.

सारा सिटी रोडवर असणाऱ्या चार दुकाने व दोन मेडिकलचे लोखंडी रॉडच्या सहाय्याने शटर उचकटून महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक या दुकानातून टीव्ही, अर्थव इलेक्ट्रॉनिक मधून फॅन व रोख रक्कम, एस. आर. बेकरी मधून पाचशे रुपये रोख तर उर्वरित दोन मेडिकलमधून नक्की चोरट्यानी किती रक्कम लंपास केली याचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

घटनास्थळी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक माहिती घेऊन चोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम सुरु झाली आहे.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

22 hours ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

7 days ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

2 weeks ago

This website uses cookies.