निधन वार्ता

कामगारांचा नेता हरपला… ● भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गणेश पऱ्हाड यांचे निधन…

कामगारांचा नेता हरपला…
● भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गणेश पऱ्हाड यांचे निधन…

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कडाचीवाडी ( ता. खेड ) गावचे माजी उपसरपंच श्री गणेश वसंतराव पऱ्हाड ( वय ५० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई, एक भाऊ असा परिवार आहे. शिवसेना पदाधिकारी मंगेश पऱ्हाड यांचे ते बंधू होत.

कडाचीवाडी ग्रामस्थ, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका व भारतीय कामगार सेनेच्या वतीने पऱ्हाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पऱ्हाड यांनी १९९० च्या दशकात प्रथमतः शिवसेनेचे कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेची सुरुवात केली. चाकण येथील फेमि केअर कंपनीतील एक कामगार ते कामगार नेता असा त्यांचा जीवन प्रवास यशस्वी झाला. 
——–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

2 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

5 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

5 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

6 days ago

This website uses cookies.