एक हात मदतीचा : कडाचीवाडी शाळेला मर्सिडीज कंपनीकडून सौर पॅनेल भेट

वीज बिलाची झाली बचत…
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : मदतीचा एक हात म्हणून कडाचीवाडी जिल्हा परिषद शाळाला प्रतिमहिना भरमसाठ लाईट बिलाला सामोरे जावे लागत होते. अशावेळी लोकनेते अशोकराव खांडेभराड, शिवसेना तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, माजी उपसरपंच गणेश प-हाड यांनी प्रयत्न करून मर्सिडीज बेंज इंडिया कंपनीकडे सौर पॅनेलची मागणी केली असता, कंपनीने कुठलाही विचार न करता सौर पॅनेल देण्याचे कबूल करुन पॅनेल बसवुन देऊन पूर्तता केली. याप्रसंगी कडाचीवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच महादेव बचुटे, विद्यमान उपसरपंच प्रियंकाताई किरण कड, विद्यमान सदस्य निर्मलाताई शामराव कड, सोनलताई सोमनाथ कोतवाल, राजाराम ठाकर, माजी उपसरपंच पाडुंरगशेठ लष्करे, माजी सरपंच शामराव कड, किरण कड, सोमनाथ कोतवाल, ग्रामसेविका निलिमा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पोलिस पाटील पूजाताई घोडके, अध्यक्ष तुकाराम कड, मुख्याध्यापक बैरागी उपस्थित होत्या.
admin

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

26 minutes ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.