महाबुलेटीन न्यूज
चाकण : रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग अध्यक्ष, खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार रामभाऊ कांडगे यांच्या पत्नी व चाकण येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हेमाताई राम कांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दीर, एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्री राजर्षी श्री शाहू प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष राजेश कांडगे यांच्या त्या मातोश्री होत.
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.