निवड/नियुक्ती

जुन्नर-आंबेगाव-खेड ( JAK ) केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्रिमूर्ती मेडिकलचे संचालक धनंजय श्रीपती गारगोटे यांची निवड

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील त्रिमूर्ती मेडिकलचे संचालक धनंजय श्रीपती गारगोटे यांची जुन्नर-आंबेगाव-खेड ( JAK ) केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या ( Chemist and Drugist ASSOCIATION ) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मंचर येथे झालेल्या संघटनेच्या त्रैमासिक बैठकीत ही निवड करण्यात आली.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.