निवडणूक

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलणार.. ● जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलणार..
● जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार

महाबुलेटीन न्यूज । किशोर कराळे
मुंबई, दि. 6 जुलै : राज्यात निवडणूक आयोगामार्फत पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाता दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. 
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 01 Nov 2026

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 वाहतूक…

8 hours ago

MahaBulletin — 31 Oct 2026

शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

1 day ago

MahaBulletin — 30 Oct 2026

गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

2 days ago

MahaBulletin — 29 Oct 2026

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 27 Oct 2026

सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

5 days ago

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

6 days ago

This website uses cookies.