महाबुलेटीन न्यूज
चाकण : जागतिक पर्यावरण दिन व काँग्रेसचे जेष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथील रोटरी कार्यालयाच्या प्रांगणात रोटरी क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे पाटील, उद्योजक व रोटरीचे माजी सचिव ज्ञानेश्वर सातव, संभाजी सोनवणे, लक्ष्मण वाघ, दीपक कर्पे, सुभाष वाडेकर, मोहन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.