राष्ट्रीय

सरकारचा मोठा निर्णय ! इन्कम टॅक्स रिटर्न ची तारीख दोन महिने पुढे ढकलली

आता ३० सप्टेंबर पर्यंत करू शकता दाखल
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनधी
मुंबई : सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा आयकर भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवली असून कर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै वरून ३० सप्टेंबर २०२० केली आहे. सरकारची कर भरण्यासाठी तारीख ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे, त्यामुळे आयकर भरणाऱ्या देयकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

16 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

16 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

4 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

7 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

7 days ago

This website uses cookies.