महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : येथील हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन यांचे वतीने खेड (राजगुरुनगर) पोलीस स्टेशन मधील कोरोनाच्या संकटकाळात काम करणाऱ्या सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना N95 मास्कचे वाटप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील वाळुंज यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अमर टाटीया, कार्याध्यक्ष दिलीप होले, संचालक बाळासाहेब सांडभोर, राजन जांभळे, संतोष सांडभोर, राहुल वाळुंज, उत्तम राक्षे, संचालिका मनीषा पवळे, संगीता तनपुरे, प्रितम गारगोटे,
हेमंत विरकर व आकाश बोंबले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी N95 मास्कचा स्वीकार करून हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे आभार मानले.
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.