महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे.
इंदापूर : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष ॲड. बापूसाहेब साबळे, शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, दत्तात्रय घोडके, संजय चंदनशिवे, सुनील गायकवाड, पवन पवार, प्रमोद चव्हाण, राहुल सोनवणे, सागर लोंढे, विकी जगताप, विकास गायकवाड, प्रल्हाद बोबडे आदिंनी नायब तहसिलदार शुभांगी अभंगराव यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केले.
—
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.