महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : चाकण ( पुणे )
मा. आरोग्य मंत्री महोदय श्री. राजेश टोपे साहेब यांच्या धावत्या भेटी दरम्यान संपर्क आला. त्यांनी प्रशासना तर्फे करत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्यांनी माझ्या पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप माझ्या साठी खूप मोठी आहे. जनते विषयी अत्यंत आदर त्यांच्या बोलण्यातून दिसून आला अणि या corona virus बाबतीत अजून काय काय उपाय योजना किवा निम्न स्तरावर काय अडचणी आहेत याची पण विचारपूस केली. पहिल्या दिवसापासून मंत्री महोदय जसे तळमळीने धावत् होते ते प्रत्यक्ष रूप त्यांच्या भेटीतून लाभले. आपुलकी, प्रेम, माया, जिव्हाळा जनतेविषयी तळमळ व आस्था तसेच अत्यंत साधेपणा असलेले महान व्यक्तिमत्व #salute to maharashtra # महा कोरोना योद्धा # जय हिंद
— शाम वालेकर, तलाठी म्हाळुंगे इंगळे
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
This website uses cookies.