महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिली असून, उद्या दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर रोजी दुपार पर्यंत होती. मात्र ऑनलाइन अर्ज भरताना सर्वर डाऊन असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता ना अनेक अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन निवडणूकीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिली असून, बुधवार, दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी कळविले आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.