निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक 2021 विजयी निकाल : ग्रामपंचायत नाणेकरवाडी

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत 7 उमेदवार निवडणूक लढवून तर 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

नाणेकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :-
————-
वॉर्ड क्रमांक 1 :-
1. अनुराधा रुपेश जाधव – 249
2. सुकन्या महेश नाणेकर – 258
——-
वॉर्ड क्रमांक 2 :-
1. जयश्री लक्ष्मण नाणेकर – बिनविरोध
2. गणेश विठ्ठल नाणेकर – बिनविरोध
3. शोभा रघुनाथ नाणेकर – बिनविरोध
———
वॉर्ड क्रमांक 3 :-
1. नितीन बाळासाहेब नाणेकर – 307 मते
2. कविता गोविंद जाधव – बिनविरोध
———
वॉर्ड क्रमांक 4 :-
1. सुवर्णा विठ्ठल नाणेकर – 266 मते
2. ऋषिकेश उत्तम मुटके – बिनविरोध
3. उत्तम वसंत कुसाळकर – बिनविरोध
——-
वॉर्ड क्रमांक 5 :-
1. रावसाहेब बाबासाहेब नाणेकर – बिनविरोध
2. तृप्ती संदेश नाणेकर – बिनविरोध
3. रेखा शिवाजी नाणेकर – बिनविरोध
———
वॉर्ड क्रमांक 6 :-
1. संदेश बबन साळवे – 286 मते
2. वासुदेव राघू नाणेकर – 268 मते
3. शारदा सुधाकर नाणेकर – 302 मते
———

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.