कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरी राहा सुरक्षित राहा : आमदार दिलीप मोहिते यांचे जनतेला आवाहन

खेड तालुक्यातील सर्व नागरिक व कार्यकर्त्यांना नम्र विनंती करण्यात येते कि, आज जगात कोरोना या संसर्गजन्य रोगाने सगळ्यांनाच वेठीस धरले आहे, आणि त्याचा प्रादुर्भाव कमी न होता वाढताना दिसत आहे, आणि तो वाढण्याचा एकमेव कारण म्हणजे एकमेकांशी होणारा संपर्क…
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की कोणीही मला प्रत्यक्ष न भेटता फोन करून जे काम असेल ते सांगावे, जर माझा फोन लागला नाही तर ताईंना फोन करावा किंवा माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.फोन केल्यावरही कामे पूर्ण होतील, प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नाही.
संपर्क क्रमांक:- 02135 222006
पी ए सतीश कदम:- 9922991182
सुशील मडके:- 8600123057

admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.