महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : येथील दुय्यम कारागृहातील वीस पैकी सतरा कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे खळबळजनक वृत्त आहे.
आज ( दि.२६ ऑगस्ट ) १०९ जणांच्या रॅपिड अँटिजन चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये दुय्यम कारागृहातील वीस जणांचा समावेश होता. त्यापैकी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्यासह एकूण ४६ जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
——
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…
शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…
शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…
This website uses cookies.