शैक्षणिक

ज्ञानवर्धिनी विद्यालयाचा दहावीचा निकाल 99 टक्के

मुलींनी मारली बाजी, शीतल खराडे प्रथम
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठाण संचलित, ज्ञानवर्धिनी विद्यालयाचा निकाल 99% लागला असून पहिल्या पाच क्रमांकामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयात एकूण 100 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते, त्यातील 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे 12 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये व 6 विद्यार्थी प्रथम ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : खराडे शीतल नामदेव 92.40%
द्वितीय क्रमांक : 1. दुरगुडे प्रज्ञा सुरेश 91.40%
                     2. बंडे ऋतुजा महादेव 91.40%
तृतीय क्रमांक : डोके अंकिता अनंता 90.80%
चतुर्थ क्रमांक : 1. बारणे ऐश्वर्या विनायक 90.40%
                   2. महाजन गौरव किशोर 90.40%
पाचवा क्रमांक : निजवंते स्वेता जगन्नाथ 90.20%
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, सर्व संचालक मंडळ,  पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

9 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.