महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा राघू लवंगे ( वय ९५ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी जगन लवंगे व बाबासाहेब लवंगे यांचे ते वडील, तर सामाजिक कार्यकर्ते विनोद लवंगे, नवनाथ लवंगे व अक्षय लवंगे यांचे ते आजोबा होत.
—–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.