विधायक

दिव्य ज्योती जागृती संस्थान तर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

दिव्य ज्योती जागृती संस्थान तर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या ‘समाधान’ ह्या उपक्रमाअंतर्गत पुरग्रस्तांना दिव्य ज्योती जागृती संस्थान तर्फे
जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. संस्थान तर्फे महाड, चिपळूण, कोयनानगर, सातारा येथे जीवनावश्यक वस्तू व स्वयंसेवक पाठविण्यात आले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

11 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.