कोरोना

दिलासादायक : खेड तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४८ टक्के

 

कोरोना अपडेट : खेड तालुका
दिलासादायक : खेड तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४८ टक्के
तालुक्यात ३३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २०७६,
चाकणला सर्वाधिक १६ रुग्ण, ग्रामीण भागात १६ रुग्णांची वाढ

 

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर :
खेड तालुक्यात आज नव्याने ३३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४८ टक्के आहे. ऍक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण १३ टक्के असून मृत्यूचे प्रमाण २. ४५ टक्के इतके आहे. चाकण शहरात सर्वाधिक १६ रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात १६ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २०७६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १७ ) : राजगुरूनगर – ०१, चाकण – १६, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १६ ) : निघोजे ३, धानोरे ३, कुरुळी २, बहुळ २, चऱ्होली खुर्द २, तर चिंबळी, मेदनकरवाडी, संतोषनगर, हेद्रूज या ४ गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २०७६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५१
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २७१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १७५४
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण १६
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

16 hours ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

5 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.