महाबुलेटीन न्यूज
चाकण : हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य साधून चाकण नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. २० मधील देशमुख आळी येथे सौ. वैशालीताई मालोजीराव देशमुख व त्यांच्या कुटूंबियांकडून श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र विकासासाठी १० हजार ५५५ रुपये रोख देणगी प्रदान करण्यात आली. ही देणगी राम मंदिर निधी संकलन अभियानचे चाकण येथील चक्रेश्वर मंडलचे कोषाध्यक्ष तुषार खळदकर व RSS चे कार्यकर्ते किशोर भुजबळ यांनी स्वीकारली. राम मंदिर निधी संकलनासाठी खेड तालुक्यात 5 मंडल करण्यात आले असून चाकण येथील चक्रेश्वर मंडलमध्ये 33 गावांचा समावेश आहे.
यावेळी महेश शेवकरी, रामदास जाधव, बापूसाहेब वाघ, रवींद्र देशमुख, अनिल देशमुख, नसिरुद्दीन इनामदार, मालोजी देशमुख, बाळासाहेब देशमुख, राहुल देशमुख, नंदकिशोर देशमुख, मनोज देशमुख आदी उपस्थित होते.
—–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.