महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सुचनेनुसार आज ( दि.९ सप्टेंबर ) येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालय, इंदापूर व निमगाव केतकी कोविड सेंटर या ठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी वाफ देण्याची यंत्रणा बसविण्यात आली.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ डोंगरे, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत शिताप, महादेव लोखंडे, डाॅ.नामदेव गार्डे, डाॅ. विनोद राजपुरे व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
—
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.