महाबुलेटीन न्यूज : प्रसन्नकुमार देवकर
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये होणाऱ्या यात्रा, जत्रा, उरूस यावर पुढील आदेश होईपर्यत बंदीचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यात सध्या गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा व उरूस सुरू आहेत. याठिकाणी गावातील नागरिकांसह अनेक गावातील नागरिक गर्दी करत असतात. कोरोनाचा वाढता प्रभाव ध्यानात घेता. राज्यातील सर्व यात्रा शासनाचा पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्याचा आदेश असल्याने पुणे जिल्ह्यातील विभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी खबरदारी घ्यावी, असे सुचित करण्यात आले आहे.
—–
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.